Chhattisgarh Exit Poll 2023 Result : काँग्रेसला काठावरचं बहुमत, Keshav Upadhyay vs Atul Londhe

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p><strong>Chhattisgarh Election Result 2023: रायपूर :</strong>&nbsp;जयपूर :&nbsp;<a href="https://marathi.abplive.com/news/india/abp-cvoter-opinion-poll-chhattisgarh-assembly-election-opinion-survey-know-who-will-won-election-bjp-and-congress-1217075">छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2023 साठी</a>&nbsp;(Chhattisgarh Vidhan Sabha Election 2023) दोन टप्प्यात मतदान पार पडलं. छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेस (Chhattisgarh Congress) सरकार सत्ता टिकवणार की भाजप (BJP Chhattisgarh) बाजी मारणार हे येत्या 3 डिसेंबरच्या निकालात स्पष्ट होईल. त्याआधी एक्झिट पोलचे (Chhattisgarh Exit Poll 2023) आकडे समोर येण्यास सुरुवात झाली आहे.</p>

[ad_2]

Related posts