Mizoram Exit Poll 2023 LIVE Updates ABP Cvoter Mizoram Election Exit Poll Results BJP Congress Mizo National Front Seats Vote Percentage News Mizoram Exit Poll 2023 LIVE Today

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mizoram Election Exit Poll 2023 : ईशान्य भारतातील मिझोरममध्येही 40 विधानसभा जागांसाठी 7 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं. तब्बल 76 टक्के मतदारांनी मतदान केलं. येत्या 3 डिसेंबर रोजी त्याचा निकाल लागणार असून बहुमतासाठी 21 जागांचा टप्पा कोण गाठतं याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असणार आहेत. मिझोरमचा एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. 

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मिझोरम नॅशनल फ्रंट, काँग्रेस आणि झोरम पिपल्स मुव्हमेंट (Zoram People’s Movement) या तीन पक्षांमध्ये मुख्य लढत आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, मिझो नॅशनल फ्रंट पक्ष आपली सत्ता कायम ठेवणार असल्याचं चित्र आहे. तर काँग्रेस यावेळीही सत्तेपासून दूर असल्याचं चित्र आहे. पण झोरम पिपल्स मुव्हमेंट पक्षाच्या जागांमध्ये मात्र वाढ होणार आहे. 

एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते? (Mizoram Election Exit Poll) 

  • मिझोरम नॅशनल फ्रंट – 18 
  • काँग्रेस – 05 
  • झेडपीएम – 15
  • इतर – 02 

गेल्या वेळचं पक्षीय बलाबल (Mizoram Election Result 2018) 

मिझोरम नॅशनल फ्रंट – 26
काँग्रेस – 05 
झेडपीएम – 08
बसपा – 06 

गेल्या विधानसभा निवडणुकीत मिझो नॅशनल फ्रंटला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. मात्र यावेळी ईशान्य भारतात भाजपचा वाढलेला प्रभाव आणि राहुल गांधींसह काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी केलेल्या रॅली त्यामुळे मिझोरममध्ये चुरस वाढलीय. त्यामुळे तुलनेनं 40 जागांचं राज्य कोण जिंकणार याची उत्सुकता सर्वांनाच असणार आहे.

‘या’ दिग्गजांच्या भवितव्याचा फैसला 

पहिल्या टप्प्यात सत्ताधारी पक्ष काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार दीपक बैज (चित्रकूट), मंत्री कावासी लखमा (कोंटा), मोहन मरकम (कोंडागाव), मोहम्मद अकबर (कवर्धा) आणि छविंद्र कर्मा (दंतेवाडा) हे उमेदवार आहेत. छविेंद्र हे काँग्रेसचे दिवंगत नेते महेंद्र कर्मा यांचे पुत्र आहेत. तसेच, भाजपकडून माजी मुख्यमंत्री रमणसिंह रिंगणात असून, ते राजनांदगावमधून खनिज विकास महामंडळाचे अध्यक्ष गिरीश दिवांगण यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. याशिवाय लता उसेंडी (कोंडागाव), विक्रम उसेंडी (अंटागड), केदार कश्यप (नारायणपूर) आणि महेश गगडा (विजापूर) या चार माजी मंत्र्यांनी निवडणूक लढवली आहे. या टप्प्यात माजी आयएएस अधिकारी नीलकंठ टेकम केशकलमधून निवडणूक लढवत आहेत. याशिवाय आम आदमी पार्टीच्या प्रदेशाध्यक्षा कोमल हुपेंडी या भानुप्रतापपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्यानं आमदार अनुप नाग हे अंतागढमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.

हेही वाचा :

Chhattisgarh Exit Poll 2023 Result : छत्तीसगडमध्ये काँटे की टक्कर, काँग्रेसला सत्ता राखताना दमछाक!

 

[ad_2]

Related posts