Sharad Koli On Shinde Group : उद्धव ठाकरेंना अटक करण्याचा विचार केला तर वणवा पेटेल – शरद कोळी( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Sharad Koli On Shinde Group : उद्धव ठाकरेंना अटक करण्याचा विचार केला तर वणवा पेटेल – शरद कोळी<br />उद्धव ठाकरेंना अटक करण्याचा विचार केला तर वणवा पेटेल, असा इशारा ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी दिलाय. तसेच, महाराष्ट्रात चक्काजाम केल्याशिवाय शिवसैनिक गप्प बसणार नाही, असही शरद कोळी म्हणालेत. तुमच्याकडे सत्तेचे अवघे दोन-तीन महिने उरले आहेत, त्यामुळे सत्तेची मस्ती शिवसैनिकाला दाखवायची नाही, असं विधान शरद कोळी यांनी केलंय.</p>

Related posts