Pune MNS On Marathi Signboards Maharashtra News Update Abp Majha( प्रगत भारत । pragatbharat.com)


Pune MNS on Marathi Patya : मनसेकडून दुकानांच्या फलकांची तोडफोड; पुणे पोलिसांकडून धरपकड पुण्यातील अमराठी पाट्यांविरोधात मनसेने केलेल्या आंदोलनाप्रकरणी आतापर्यंत शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह ७ ते ८ जणांना ताब्यात घेतलं आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी दिली. परवानगी नसताना हे आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे  सीसीटीव्ही फुटेज तपासून करुन कारवाई केली जाईल, असं गिल यांनी सांगितलं.

Related posts