Maharashtra Shravan Bal Yojana Details In Marathi Know The Eligibility Beneficiary Application Process Required Documents Objectives Maharashtra Government Schemes Abpp

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shravan Bal Yojana : महाराष्ट्र राज्य हे कल्याणकारी राज्याचं उत्तम उदाहरण असून राज्य सरकारकडून समाजातील सामाजिक, आर्थिक दुर्बल घटकांसाठी अनेक योजना (Maharashtra Government Schemes) राबवण्यात येतात. समाजातील गरजू, आर्थिकदृष्या दुर्बल आणि निराधार वृद्ध लोकांसाठी राज्य सरकारकडून श्रावण बाळ सेवा निवृत्तीवेतन योजना राबवण्यात येते. त्या अंतर्गत 65 वर्षे किंवा त्यावरील वृद्ध व्यक्तीला दरमहा 1500 रुपयांची मदत केली जाते. आर्थिक दुर्बल असणाऱ्या कुटुंबातील व्यक्तींना ही योजना मदतशीर ठरते. या योजनेचा नेमका उद्देश काय, या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा तसेच या योजनेसाठी काय कागदपत्रं हवीत याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे, 

श्रावण बाळ योजनेचा उद्देश (Purpose Of Shravan Bal Yojana) 

समाजातील दुर्बल घटकांना अर्थ सहाय्य, जेष्ठ नागरिकांना त्यांच्या वृद्धापकाळात आर्थिक सहाय्य करणे, जेणेकरून त्यांना आधार मिळेल. या योजनेच्या माध्यमातून निराधार वृद्ध लोकांना सशक्त आणि आत्मनिर्भर बनवणे हा उद्देश आहे.  

श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी (Beneficiary Of Shravan Bal Yojana)

• 65 वर्षांवरील निराधार वृद्ध

आवश्यक कागदपत्रे (Required documents For Shravan Bal Yojana)

• विहीत नमुन्यातील अर्ज

वयाचा दाखला – किमान 65 वर्ष (Shravan Bal Yojana Age Limit)

• लाभार्थी हा किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे. 

उत्पन्नाचा दाखला (कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 21,000 ), BPL नसलेले.

• या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे (Shravan Bal Yojana Required Documents) 

आधार कार्ड, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स

–  रहिवासी दाखला 

– अर्जदाराचा फोटो

काय लाभ मिळेल? 

• अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा 1500/- लाभ

अर्ज कुठे करावा? (Where To Apply) 

“तहसील कार्यालय, सेतु केंद्र,

https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Certificate

ही बातमी वाचा: 

[ad_2]

Related posts