ABP Majha Diwali Magazine : 'माझा' चा दिवाळी अंकांचा मॉरिशसमध्ये डंका : ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>भारतीय साहित्य विश्वास विशेष म्हणजे देशाच्या प्रादेशिक भाषांच्या जगतामध्ये महाराष्ट्रातल्या मराठी दिवाळी अंकांचा एक वेगळे योगदान आहे.गेल्या अनेक वर्षांच्या दिवाळी अंकांच्या वाटचालीत गेल्या काही वर्षांपासून एबीपी माझाचा दिवाळी अंक हा मराठी वाचक रसिकांच्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. यंदाच्या एबीपी माझाचा दिवाळी अंक आता मॉरिशस पर्यंत पोहोचला आहे.उद्या कोकण मराठी साहित्य परिषदेचे सतराव केंद्रीय साहित्य संमेलन अर्थात हृदयांगम साहित्य संमेलन मॉरिशस येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाच्या पूर्वसंध्येला कोकण मराठी साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळानं मॉरिशसमधल्या भारतीय उच्चयुक्त कार्यालयात उच्च आयुक्तांचे सचिव श्री रंजन कुमार यांची भेट देऊन त्यांना माझाच्या दिवाळी अंकाची एक प्रत माध्यम सल्लागार आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे प्रसारण समिती प्रमुख जयू भाटकर यांनी भेट म्हणून दिली. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ ज्येष्ठ सूत्रसंचालक अमेय &nbsp;रानडे आणि प्रवासी जगतातील उद्योजक मिलिंद ठाणेकर हे उपस्थित होते&nbsp;</p>

[ad_2]

Related posts