Raju Shetti Sangli Grapes Fields Abp Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Raju Shetti Sangli : राजू शेट्टींकडून सांगलीतील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी

राज्यातल्या काही भागांत अवकाळी पावसामुळे पिकांची दाणादाण उडाली. सांगली जिल्ह्यातही अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झालंय. तसंच  यंदाचा हंगाम वाया जाण्यासारखी परिस्थिती झाली आहे.या नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची माजी खासदार राजू शेट्टी, सांगलीचे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी पाहणी केली.  त्यानंतर नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदाराचे संपूर्ण कर्ज माफ करा, द्राक्ष पीक विमा योजनेचे निकष बदला अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय.  

[ad_2]

Related posts