Madhya Pradesh Gajak Sweet : मध्य प्रदेशची सर्वात प्रसिद्ध मिठाई, गजबची टेस्टी 'गजक'

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Madhya Pradesh Gajak Sweet : मध्य प्रदेशची सर्वात प्रसिद्ध मिठाई, गजबची टेस्टी गजक<br />Madhya Pradesh Gajak Sweet :&nbsp;मध्य प्रदेश ओळखला जातो तो इथल्या वेगवेगळ्या मिठायांसाठी. मात्र या मीठायांमधे सर्वात लोकप्रिय आहे गजक नावाची मिठाई.तीळ आणि गुळ यांचा वापर करुन तयार होणारी गजक संपूर्ण मध्य प्रदेशात प्रत्येक चौकाचौकात विकली जाते. पण सर्वाधिक मागणी असते ती चंबळच्या खोर्&zwj;यातील मुरैना शहरातील गजकला.<br />——</p>

[ad_2]

Related posts