Cricketer in Maldives, Rinku Singh: आयपीएलमध्ये धम्माल केल्यानंतर सुट्टी एंजॉय करतोय रिंकू, सिक्स पॅक अ‍ॅब्सने जिंकली मने, पाहा फोटो – rinku singh in maldives for vacation shows six pack abs see photos after ipl 2023

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मालदीव : रिंकू सिंगसाठी आयपीएल २०२३ एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नव्हती. लीगच्या शेवटच्या मोसमात त्याच्या बॅटमधून काही चांगल्या खेळी निघाल्या. मात्र त्याचे तितके नाव गाजले नाही. रिंकूने या हंगामात आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने सामन्यातील शेवटच्या ५ चेंडूत ५ षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. लीगनंतर रिंकू आता सुट्टीसाठी रवाना झाला आहे.रिंकू मालदीवमध्ये पोहोचला

Rinku in Maldives

मालदीवमध्ये रिंकू


आयपीएलनंतर देशांतर्गत क्रिकेट सामने नाहीत. अशा परिस्थितीत रिंकू सुट्टीसाठी मालदीवमध्ये पोहोचला आहे. त्याने सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले आहेत.

पूलमध्ये रिंकूचे फोटोशूट

Photo shoot in pool

पूलमध्ये रिंकूचे फोटोशूट

२५ वर्षीय रिंकूने पूलमध्ये फोटोशूट केले. भारतीय संघाचा फलंदाज शुभमन गिलची बहीण शहनील गिलनेही त्याच्या फोटोवर कमेंट केली आहे. शाहनीलने लिहिले – ओ हिरो.

सिक्स पॅक अ‍ॅब्स दाखवले

Six Pack abs

सिक्स पॅक अ‍ॅब्स

रिंकू सिंगने फोटोशूटमध्ये सिक्स पॅक अ‍ॅब्स दाखवले. त्याची ही स्टाइल चाहत्यांना खूप आवडत आहे.

टीम इंडियात मिळू शकते स्थान

Can get a place in Team India

टीम इंडियात स्थान मिळू शकते

देशांतर्गत सामन्यांमध्ये यूपीकडून खेळणाऱ्या रिंकूला भारतीय टी-२० संघात स्थान मिळू शकते. त्याने केकेआरसाठी आयपीएलमध्ये सर्वोत्तम पद्धतीने फिनिशरची भूमिका बजावली.

विमानतळावर करत होता आराम

Rest on Airport

विमानतळावर करत होता आराम

रिंकू सिंहने शनिवारी विमानतळावरचा फोटो शेअर केला. यामध्ये तो जमिनीवर पहुडलेला दिसत होता.

[ad_2]

Related posts