Alandi Dnyaneshwar Maharaj Sanjeevan Samadhi Alandi Closed Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Alandi : ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा, आळंदी बंदचा थेट आढावा ABP Majha
पुणे :  संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याला (Saint Dnyaneshwar Maharaj Samadhi Sohla) आजपासून सुरुवात झाली आहे.  मात्र संजीवन समाधी सोहळ्यावर आळंदी बंदचं सावट आहे. देवस्थानच्या विश्वस्तपदी स्थानिकांना डावलण्यात आल्यानं ग्रामस्थांनी आज आळंदी (Alandi Bandh)  बंदची हाक दिली आहे. या बंदमुळे लाखो वारकऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. आळंदी देवस्थानच्या तीन विश्वस्तांची निवड नुकतीच करण्यात आली. यात योगी निरंजननाथ, ऍड. राजेंद्र उमाप आणि डॉ भावार्थ देखणेंचा समावेश आहे. मात्र स्थानिकांना पुन्हा एकदा डावलण्यात आलं. म्हणूनच आळंदीकर आक्रमक झालेत. सकाळी 11 वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे. 

[ad_2]

Related posts