Winter Assembly Session Starts Today Jayant Pait Reaction Maharashtra Politics ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Winter Assembly Session : शेतकऱ्यांकडे सरकारचं दुर्लक्ष, विरोधक आक्रमक Jayant Pait यांची प्रतिक्रिया
Maharashtra Assembly : महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षणासह शेतकरी नुकसान आणि विविध विषयावर चर्चा अपेक्षित आहे.  .. ज्यावेळी  नवाब मलिकांवर देशद्रोहाचे अरोप झाले त्यावेळी यांनी ते जेलमध्ये असताना देखील राजीनामा घेतला नव्हता. आणि विरोधक म्हणत आहेत आता आम्ही मांडीला मांडी लावून बसलो असे म्हणता. तर त्यांनी लक्षात घ्यावं माझ्याशेजारी मांडीला मांडी लावून अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसले आहेत. त्यामुळे विरोधकांनी आमची काळजी करु नये, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

[ad_2]

Related posts