Maharashtra Assembly Winter Session : अधिवेशनात कुठले मुद्दे गाजले ? Aajcha Agenda; Kunacha Zenda

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Maharashtra Assembly Winter Session : अधिवेशनात कुठले मुद्दे गाजले ? Aajcha Agenda; Kunacha Zenda नागपूर हिवाळी अधिवेशनात नवाब मलिक काल विधानभवनात आले आणि तिथपासून महायुतीत वादळ निर्माण झालंय. मलिकांना महायुतीत आणि पर्यायाने सत्तेत सहभागी करून घेण्यास फडणवीसांनी कडाडून विरोध केला. फडणवीसांच्या या लेटरबॉम्बनंतर मलिकांच्या भोवतीच आजचं राजकारण फिरत राहीलं… एकीकडे सभागृहात शेतकरी प्रश्नावरून विरोधकांनी रान उठवलं तर तीनही घटकपक्ष मलिकांवरून एकमेकांभोवती घुटमळत राहीले…</p>

[ad_2]

Related posts