Indian Youth Died In Road Accident In America; भारतीय तरुणाचा अमेरिकेत अपघाती मृत्यू

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अमेरिकेत फिरायला गेलेल्या भारतीय तरुणाचा अपघाती अंत झाला आहे. भरधाव कारनं धडक दिल्यानंतर त्याच्या अंगावरुन १४ गाड्या घेतल्या. त्यामुळे त्याची शरीराची अक्षरश: चाळण झाली.

 

[ad_2]

Related posts