Ajit Pawar Group Nawab Malik Present At Maharashtra Assembly Winter Session Marathi News Abp Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Ajit Pawar Group : मलिकांच्या प्रतिज्ञापत्रावरून अजित पवार गटात विसंवाद !  यंदाच्या हिवाळी अदिवेशनात सर्वात चर्चेत आलेला विषय म्हणजे, नवाब मलिक… मलिकांना सत्तेत घेण्यास विरोध करणारी भूमिका मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलीय. असं असताना, अजित पवार गटाकडून मात्र, गोंधळात टाकणारी वक्तव्य आलीये. नवाब मलिकांनी आम्हाला पाठिंब्यासाठी प्रतिज्ञापत्र दिलंय अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरींनी दिलीय.. मात्र अजित पवार आणि प्रफुल पटेल यांनी मात्र मिटकरींचा दावा फेटाळलाय. दरम्यान, मलिकांच्या प्रतिज्ञापत्राबद्दल विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार यांनी पत्रकारांवरच राग काढलाय.

[ad_2]

Related posts