Kirit Somaiya Reaction On Mahayuti Maharashtra News Update Abp Majha | Kirit Somaiya : भ्रष्टाचाऱ्यांनाही सत्तेच घ्यायला नको होतं; पण पक्षाचा निर्णय होता

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Kirit Somaiya : भ्रष्टाचाऱ्यांनाही सत्तेच घ्यायला नको होतं; पण पक्षाचा निर्णय होता – किरीट सोमय्या कोरोना काळातील खिचडी घोटाळ्यावरून, राजकीय वादाची कढई आधीच गरम असताना त्यात आता, सोमय्यांनी नव्या आरोपांचं तेल ओतलंय… ठाकरेंनी आपल्या उजव्या आणि डाव्या बाजूला असणाऱ्या नेत्यांना गरीब कामगारांची खिचडी खायला घातली असा टोला सोमय्यांनी लगावलाय… तसेच, राऊत परिवाराच्या खात्यात लक्षावधी रुपये आल्याचा आरोपही सोमय्यांनी केलाय.. दरम्यान, सोमय्यांच्या आरोपांवर राऊतांनी मात्र, कुठलीही प्रतिक्रिया देणं टाळत, हाताची घडी, तोंडावर बोट, अशी भूमिका घेतलीय…

[ad_2]

Related posts