Pimpri-Chinchwad: जगद्गुरु संत तुकोबांच्या पालखी रथाला चांदीने चकाकी देण्याचं काम सुरु : ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>वारीच्या प्रस्थानाला अवघे काही दिवस उरलेत.. वारी सोहळ्य़ासाठी जगद्गुरु संत तुकोबांच्या पालखी रथाला चांदीने चकाकी देण्यात येतेय. दरवर्षी हे कार्य मुस्लिम कारागिरांकडून केलं जातं. यानिमित्ताने माऊलींची सेवा करण्याची संधी मिळते, याचं त्यांना समाधान असतं.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts