Best Tws Earbuds Under Rs 2000 Include Oneplus On Amazon And Flipkart

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Earbuds Under 2000 : बस, ट्रेन, मेट्रो, पार्क किंवा ऑफिसमध्ये (Earbuds Under 2000) आपण एखाद्याला इयरबड्स वापरताना पाहिलं असेलच. हे केवळ चांगल्या साउंड क्वालिटी देते. जर तुम्हाला म्युझिक, ओटीटी किंवा गेमिंगची आवड असेल तर टीडब्ल्यूएस वापरल्याने आजूबाजूच्या लोकांना त्रास होत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्वस्त टीडब्ल्यूएस इयरबड्सबद्दल सांगणार आहोत, जे ऑनलाइन आणि ऑफलाइन मार्केटमध्ये खरेदी केले जाऊ शकतात. या सर्व इयरबड्सची किंमत 2000 रुपयांपेक्षा कमी आहे. ही Earbuds अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून  उपलब्ध आहेत आणि विविध ऑफर्सदेखील सुरु आहेत. 

OnePlus Nord Buds 2r  किंमत आणि फिचर्स

OnePlus Nord Buds 2r  अॅमेझॉनवर 1,899  रुपयांमध्ये मिळत आहे. यात 12.4mm  ड्रायव्हर युनिट चा वापर करण्यात आला आहे, जो चांगल्या साऊंड क्वालिटीसाठी वापरला जातो. एकदा फुल चार्ज केल्यावर 36 तासांचा बॅटरी बॅकअप मिळतो. याला IP55  रेटिंग देण्यात आले आहे, जे घाम आणि धबधब्यानंतरही सुरक्षित ठेवते.

Boult इयरबड्सची किंमत आणि फिचर्स

बोल्ट ऑडिओ अॅस्ट्रा फ्लिपकार्टवर 1299 रुपयांमध्ये लिस्ट झाला आहे. चांगल्या साउंड क्वालिटी आणि फोन कॉलसाठी माइक
ENC चा वापर केला जातो. एकदा फुल चार्ज केल्यावर 48 तासांचा बॅकअप मिळू शकतो. यात ब्लूटूथ 5.3 कनेक्टिव्हिटी आहे. याची कनेक्टिव्हिटी रेंज 10 मीटर आहे.

Noise इयरबड्स किंमत आणि फिचर्स

अॅमेझॉनवर Noise Buds VS104 Max ची किंमत 1799 रुपये आहे. यात अॅक्टिव्ह नॉइस कॅन्सलेशनची सुविधा आहे. एकाच चार्जवर 45 एक तासाचा बॅटरी बॅकअप देऊ शकतो. हे 10 मिनिटांच्या चार्जमध्ये 180 मिनिटांचा प्लेटाइम देऊ शकते. यात 13MM  ड्रायव्हर आहे.

Airdopes 141 ANC TWS  किंमत

Airdopes 141 ANC TWS  अॅमेझॉनवर 1799 रुपयांना लिस्ट झाला आहे. एकदा फुल चार्ज केल्यानंतर 42 तासांचा बॅटरी बॅकअप देऊ शकतो. यात माइक सह Enx आहे. यात Type C USB Port  आहे.

Year End  Sale Offers On Earpods :

सध्या सगळीकडे year End Offers सुरु आहे. त्यामुळे अनेक प्रॉडक्ट्सवर ऑफर मिळत आहे. बंपर ऑफरमध्येदेखील तुम्ही चांगले प्रॉडक्ट खरेदी करु शकता. त्यामुळे ते ऑफर्सदेखील चेक करा आणि मगच हवे ते इयरबड्स  खरेदी करा.

इतर महत्वाची बातमी-

Smartphone : ठरलं! OnePlus 12 5G स्मार्टफोन ‘या’ दिवशी होणार लॉन्च; काय आहेत स्पेशल फिचर्स? किंमत किती? सर्व माहिती एका क्लिकवर…

 

 

 

 

[ad_2]

Related posts