Ajit Pawar Special Report Sharad Pawar Birthday Maharshtra News Update Abp Majha Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Ajit Pawar Special Report : काकांच्या वाढदिवसाच्या दिवशी पुतण्याचा सल्ला शरद पवारांनी आता निवृत्ती घ्यावी, असा सल्ला अजित पवारांनी अनेकदा दिलाय… अगदी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हाही, थेट शरद पवारांसोबतच, अजित पवारांनी कार्यकर्त्यांना तंबी दिली… हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे, अजितदादांनी आज पुन्हा एकदा काकांना हाच सल्ला दिलाय… तोही शरद पवारांच्या ८३व्या वाढदिवशी… आणि हे करताना अजितदादांनी मोठे गौप्यस्फोटही केलेत… पाहूयात…

[ad_2]

Related posts