Winter Session : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज सातवा दिवस, विधानसभा आणि विधान परिषद तापणार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>हिवाळी अधिवेशनाचा आजचा सातवा दिवस आहे… आज अनेक मुद्द्यांवरून विधानसभा तापण्याची शक्यता आहे… त्यात बीडमधील जाळपोळीचं प्रकरण, मुंबईतील आरे कॉलनीतील राम मंदिर सांस्कृतिक केंद्रच्या जागी कब्रस्थान बनवण्याचा प्रयत्न, यासारख्या विषयांवर चर्चा होणार आहे. तर विधानपरिषदेत &nbsp;अवकाळी पावसाने झालेलं नुकसान, तृतीयपंथी समाजाचं आरक्षण, यावर चर्चा केली जाणार आहे.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts