[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Manoj Jarange On Sabha : मनोज जरांगेंची महत्वाची बैठक,बैठकीत पुढील भूमिका स्पष्ट होणार
मनोज जरंगे यांनी सरकारला दिलेल्या 24 डिंसेबरच्या अल्टीमेटमनंतर आरक्षणासंदर्भात आपली भूमिका आणि पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट करण्यासाठी मनोज जरांगे यांनी आज बैठक बोलावलीयेे. जालन्यातील अंतरवाली सराटीतच ही बैठक होणार आहे. या बैठकीत सरकारकडून आरक्षणासंदर्भात काय झालं आणि पुढील आंदोलनाची दिशा काय असणार यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.
[ad_2]