Supriya Sule vs Devendra Fadnavis : 10 वर्षं तुम्ही सत्तेत, पण टीका करायला Sharad Pawar लागतात

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ‘मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनी केला’ असं वक्तव्य काल केलं होतं. त्याच वक्तव्यावरुन राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टोला लगावलाय. १० वर्षं तुम्ही सत्तेत, पण टीका करायला पवार लागतात असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात. तसंच आता २४ तारीख शेवटची आहे बघुयात सरकार आता काय निर्णय घेतं असंही सुळे म्हणाल्यात.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts