Jejuri Champashashthi : जेजुरी गडावर चंपाषष्ठीच्या उत्सवाची सांगता; भाविकांची मोठी गर्दी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Jejuri Champashashthi : जेजुरी गडावर चंपाषष्ठीच्या उत्सवाची सांगता; भाविकांची मोठी गर्दी&nbsp; अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या गडावर सुरू असलेल्या चंपाषष्ठी उत्सवाची आज सांगता होत असल्यानं मोठ्या प्रमाणात भाविक गडावर दाखल झाले आहेत. त्यामुळे गडावर भक्तमय वातावरण पाहायाला मिळतंय.</p>

[ad_2]

Related posts