[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Pune : पुणे – गुलटेकडी येथे राहणाऱ्या तरूणाची एनआयएकडून चौकशी , एनआयएच्या बंगळुरू पथकाची कारवाई
पुण्यातील गुलटेकडी परिसरात राहणाऱ्या तरूणाची NIAकडून चौकशी, NIAच्या बंगळुरुमधील पथकाकडून कारवाई, अरिहंत कॉलेजचा विद्यार्थी साफवान शेखची एनआयएकडून चौकशी.
[ad_2]