[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>खासदार निलंबनाविरोधात पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झालाय.. सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंच्या निलंबनानंतर<br />राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात निषेध आंदोलन केलं… खासदारांवर झालेली कारवाई म्हणजे लोकशाहीची हत्या आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केलाय…. </p>
[ad_2]
Pune NCP Protest : सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंच्या निलंबनानंतर पुण्यात आंदोलन : ABP Majha
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/12/82f5b430ab44212b394be681a143037e1703052717678327_original.jpg)