[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Bhandara Accident : भंडाऱ्यात भरधाव दुचाकी अनियंत्रित होऊन अपघात भंडारा येथून ऑर्डनन्स फॅक्टरीच्या मागील मार्गानं जवाहरनगरकडं एका दुचाकीवर बसून तीन मित्र भरधाव जात होते. साहुली गावाजवळील वळणावर चालकाचं दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यानं पुलावर धडकली. या अपघातात दुचाकीवर पाठीमागं बसलेला युवक उंच उडून तो जमिनीवर पडल्यानं त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला</p>
[ad_2]
Related posts
-
शिक्षक विधानसभा निवडणुकीत व्यस्त असल्यानं मुलांना मिळणार 3 दिवस सुट्टी
शिक्षक या निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने 18, 19 आणि 20 असे तीन दिवस शाळांना सुट्टी देण्याची... -
अजित गव्हाणे शहराला विकासाच्या वाटेवर नेणारे नेतृत्व- निलेश लंके
भोसरी 29 ऑक्टोबर :{pragatbharat.com}‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पाठीशी असल्यामुळे आता आपला विजय निश्चित आहे. भोसरी... -
आचारसंहितेनंतर काढलेल्या शासन निर्णयांची चौकशी करणार; मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम
मुंबई, (pragatbharat.com): राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतरही महायुती सरकारने मंगळवारी एकामागोमाग दोनशेहून अधिक शासन निर्णय जारी...