ABP Majha Top 10 Headlines 6th June 2023 Tuesday Latest Marathi News Updates | ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जून 2023

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

*शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा*

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जून 2023 | मंगळवार*
 
1. रेल्वेची सुरक्षा रामभरोसे! महाराष्ट्रातील रेल्वे मार्गावर कुठेही ‘कवच’ नाही, देशात 68 हजार किमीपैकी फक्त दीड हजारच रेल्वे मार्गांना सुरक्षेचं ‘कवच’ https://tinyurl.com/yny5cfzy भारतीय रेल्वेने 2017-2022 दरम्यान सुरक्षेवर एक लाख कोटी खर्च केले, कागदपत्रांमधून माहिती समोर https://tinyurl.com/msfs5bph
   
2 FDI मध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर वन, उद्योग गेले बोलणाऱ्यांची तोंडं बंद झाली; फडणवीस यांचा हल्लाबोल https://tinyurl.com/mu7ph2ce

3 शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार, 36 शिक्षणाधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांचे एसीबीला पत्र https://tinyurl.com/ye6jphvu

4. शिंदे-फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तारही छोटेखानी? भाजपच्या सहा व शिवसेनेच्या चार जणांना स्थान मिळण्याची शक्यता https://tinyurl.com/5yf2rc5m मला मंत्रिपद देत नसाल, तर एखाद्या कार्यकर्त्याला द्या; मात्र बाहेरचा पालकमंत्री दिल्यास 100 टक्के विरोध : भंडाऱ्यातील अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर https://tinyurl.com/ksusb558

5.  जय शिवरायच्या घोषणेने रायगड दुमदुमला…. कोल्हापूरात नवीन राजवाड्यात तर पुण्यातील लाल महलात राज्याभिषेक सोहळा पार https://tinyurl.com/yc5axw7x

6. राष्ट्रवादीला झटका, भगीरथ भालके आज बीआरएस प्रमुख चंद्रशेखर राव यांची भेट घेणार, भालकेंसाठी खास विमान सोलापुरात दाखल https://tinyurl.com/yc54j9kj

7. ओडिशा रेल्वे अपघात: विजेच्या धक्क्यामुळे किमान 40 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचा दावा https://tinyurl.com/4fccz9xw ओडिशा दुर्घटनेनंतर हजारो प्रवाशांकडून रेल्वे तिकीटे रद्द, काँग्रेसचा दावा; IRCTC ने सांगितले सत्य https://tinyurl.com/5dcys7jr

8. संत निवृत्तीनाथ पालखी दिंडी सिन्नरकडे रवाना, आज लोणारवाडीत मुक्काम, उद्या दातलीत गोल रिंगण  https://tinyurl.com/mpue5br4 मुक्ताई चालली विठूरायाच्या भेटीला! पाच दिवसांत शंभर किलोमीटर पार, आजचा मुक्काम चिखलीत!https://tinyurl.com/3tz2wz9k गजाजन महाराज आणि रुक्मिणी मातेची पालखी आज हिंगोलीत, कण्हेरगावात रुक्मिणी मातेच्या पालखीचा मुक्काम https://tinyurl.com/56b2j9uf

9. चक्रीवादळामुळे मान्सूनच्या वाटचालीत ख्वाडा, महाराष्ट्रात मान्सून उशिरा दाखल होणार https://tinyurl.com/5fvmcmsv मान्सूनपूर्वी ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा धोका, वादळी वाऱ्यामुळे पाऊस लांबला https://tinyurl.com/sxk7u5fy 
 
10. टीम इंडिया की ऑस्ट्रेलिया, कोण जिंकणार WTC चा खिताब? प्लेईंग 11 अन् पिच रिपोर्टबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.. https://tinyurl.com/4fjry9z7 ड्यूक बॉलनं खेळवली जाणार WTC फायनल; भारताच्या SG बॉलपेक्षा खूपच वेगळा https://tinyurl.com/75khpnuw

*ABP माझा स्पेशल*

स्तुत्य उपक्रम! नापास विद्यार्थ्यांचा सत्कार, गाण्यावर ठेकाही धरला; अजब कार्यक्रमाची गजब चर्चा https://tinyurl.com/mr2nzcs5
 
गौतमी पाटील विठुरायाच्या चरणी; सगळ्यांना सुखी ठेवण्याचं घातलं साकडं https://tinyurl.com/y8pwany5

नाशिककरांना आजही मुलगी नकोशी, 2023 मध्ये मुलींचा जन्मदर घसरला, पाहा आकडेवारी  https://tinyurl.com/3skefb5k

खारघर दुर्घटनेच्या अहवालासाठी समितीने मागितली मुदतवाढ, दीड महिना उलटूनही अहवाल नाही https://tinyurl.com/mu9eu5t9

‘या’ iPhone मध्ये iOS 17 सपोर्ट करणार नाही, यादीत तुमचा फोन तर नाही ना? जाणून घ्या.. https://tinyurl.com/sxx6reku

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

यूट्यूब चॅनल – https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर – https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट – https://sharechat.com/abpmajhatv



[ad_2]

Related posts