CM Eknath Shinde Vs Sanjay Raut Allegations On Mumbai Cleaning

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


CM Eknath Shinde Vs Sanjay Raut : मुंबईतून कोण कुणाला साफ करणार? नेत्यांचे आरोपप्रत्यारोप

मुंबई महानगरपालिकेकडून आयोजीत स्वच्छता मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरूवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत करण्यात आली. आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या वरळीतून दुरऱ्या टप्प्याची सुरूवात करण्यात आली. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील अनेक वर्षाची अस्वच्छता साफ करायची म्हणत ठाकरेंवर निशाणा साधलाय. तर २०२४ला कोणाची घाण साफ होतेय हे समजेल, म्हणत राऊतांनी शिंदेंवर पलटवार केलाय.

[ad_2]

Related posts