Pune Two Patients Found Corona JN1 Variant Marathi News Abp Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Pune Corona JN 1 : कोरोनाचा नवा व्हेरियंट जेएन 1 चे पुण्यात दोन नवे रुग्ण, आरोग्य यंत्रणांना दक्षतेच्या सूचना. कोरोना विषाणूचा नवीन उपप्रकार जे. एन.1 चे पुण्यात आढळले २ रुग्ण राज्यातील पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला होता राज्यात रविवारी जे. एन. 1 च्या आणखी नऊ रुग्णांची नोंद ठाणे महापालिका हद्दीत ५, पुणे महापालिका हद्दीत २, पुणे जिल्हा आणि अकोला महापालिका हद्दीत प्रत्येकी १ रुग्णाची नोंद  आरोग्य यंत्रणांना आणखी दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत

[ad_2]

Related posts