Shirdi : शिर्डीत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी, 31 डिसेंबरला मंदिर रात्रभर खुलं राहणार ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Shirdi : शिर्डीत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी, 31 डिसेंबरला मंदिर रात्रभर खुलं राहणार ABP Majha<br />सलगच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पहायला मिळतंय. तर मोठ्या संख्येने पालख्याही शिर्डीत दाखल झाल्या आहेत. प्रशासनाकडून ३१ डिसेंबरला मंदीर रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.</p>

[ad_2]

Related posts