Mumbai BJP Narendra Modi’s Plans Are Ordered To Reach Everyone Says Ashish Shelar ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Mumbai BJP : लोकसभेसाठी मुंबई भाजपनं कसली कंबर, मोदींच्या योजना प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचे आदेश 

नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मुंबई भाजपनं जोरदार कंबर कसलीये. मुंबईतील सर्व सहा मतदारसंघांसाठी भाजपनं विशेष रणनीती तयार केली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे घराघरात मोदींच्या योजना पोहोचल्या पाहिजेत, त्यासाठी आपापल्या वॉर्डातील लाभार्थ्यांची यादी तयार करा, आणि त्यांच्या सुख-दुखात सहभागी व्हा, असे आदेश मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिले आहेत. मुंबई भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक पार पडली, त्यात शेलार यांनी हे निर्देश दिले. 

[ad_2]

Related posts