Nana Patole Reaction On Congress Hai Tayar Hum Maharally And Criticize On Maharashtra Government Maharashtra News ABP Majha | Nana Patole : नागपुरात काँग्रेसची ‘है तैयार हम महारॅली’, जुलमी सरकारविरोधात आंदोलन

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Nana Patole : नागपुरात काँग्रेसची ‘है तैयार हम महारॅली’, जुलमी सरकारविरोधात आम्ही आंदोलन पुकारत आहोत – पटोले 
आजच्या महारॅलीच्या निमित्ताने आम्ही सध्याच्या जुलमी सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन पुकारत आहोत, असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. नागपुरात आज काँग्रेसची हैं तैयार हम महारॅली होत आहे. या रॅलीच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले बोलत होते. तसंच नागपूरमध्येच महारॅली का याचं कारणही पटोले यांनी सांगितलं. 

 

[ad_2]

Related posts