Pune Koyata Gang Crime News Special Report

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Pune Koyata Gang Special Report : पुणे माहेरघर संस्कृतीचं की गुन्हेगारीचं ?

पुण्यात कधी कोयता गँगकडून गाड्यांची तोडफोड होते. कधी तरुणीवर सपासप वार होतो. तर कधी भर रस्त्यात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जातो. आताही पुण्यात अशीच एक घटना घडलीये. भर रस्त्यात दोन गट भिडले आणि पुढे कोयत्याने सपासप वार सुरु झाले. तेही पोलिसांच्या समोर. पाहूया पुण्यातल्या कोयता गॅग दहशतीसंदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट

[ad_2]

Related posts