[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पुण्यातील अनेक रस्ते आज वाहतूक विभागानं बंद केलेत. यात एफ सी रोड, जे एम रोड आणि एम जी रोड हे सोयीनुसार संध्याकाळी ५ नंतर वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. या रस्त्यांवर थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर नेहमी गर्दी होत असते. याच वाहतूककोंडीचा त्रास पुणेकरांना होऊ नये म्हणून वाहतूक विभागाच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आलाय. पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरुन आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी. </p>
[ad_2]