[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गोव्याला पसंती असते..यंदाही नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी मोठ्या संख्येनं गोव्यात हजेरी लावलेय.. सरत्या वर्षाचा सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटकांनी गोव्यातील समुद्रकिनारी मोठी गर्दी केलेय.. त्यांच्यासोबत संवाद साधलाय प्रतिनिधी गणेश ठाकूरने</p>
<p> </p>
[ad_2]
Related posts
-
अजित गव्हाणे शहराला विकासाच्या वाटेवर नेणारे नेतृत्व- निलेश लंके
भोसरी 29 ऑक्टोबर :{pragatbharat.com}‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पाठीशी असल्यामुळे आता आपला विजय निश्चित आहे. भोसरी... -
आचारसंहितेनंतर काढलेल्या शासन निर्णयांची चौकशी करणार; मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम
मुंबई, (pragatbharat.com): राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतरही महायुती सरकारने मंगळवारी एकामागोमाग दोनशेहून अधिक शासन निर्णय जारी... -
राज्यात निवडणुका जाहीर , २० नोव्हेंबरला मतदान, २३ नोव्हेंबरला निकाल
मुंबई : (pragatbharat,com) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची अखेर आज घोषणा झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत...