New Year Celebration Pune : नवीन वर्षाची सुरुवात श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनाने

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>&nbsp;वर्षाला निरोप देऊन आज नवीन वर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आलं.&nbsp; &nbsp; पुणेकरांनीही नवीन वर्षाची सुरुवात श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शन घेऊन केली. &nbsp;यावेळी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भआविकांनी मोठी गर्दीही केली होती. तसंच बाप्पाच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावटही करण्यात आली होती.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts