Koregaon Bhima : पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये 206 वा शौर्यदिन, अनुयांची गर्दी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>आज पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये २०६ वा शौर्यदिन असून, लाखो अनुयायी विजयस्तंभाला अभिवादन करतात. विजयस्तंभ परिसरात सजावट करण्यात आलीय. आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केलं. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे, अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही अभिवादन केलं. तर विजयस्तंभाच्या परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी…&nbsp;&nbsp;</p>

[ad_2]

Related posts