Ration Shopkeepers Protest Maharashtra News Update Abp Majha Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Ration Shopkeepers Protest : राज्यातील रेशन दुकानदारांचा विविध मागण्यांसाठी बेमुदत संप राज्यातील रेशन दुकानदार विविध मागण्यांवरून बेंमुदत संपावर गेलेत. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्या विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार बेमुदत संपावर गेलेत. कांदा ,चणाडाळ,  मुगडाळ रेशन दुकानात द्या, 2G ऐवजी 4G ई पॉस मशीन द्या यासह विविध मागण्यासाठी हे कर्मचारी संपावर गेलेत. 

[ad_2]

Related posts