धोनी रिटायर होतोय? यापुढे आयपीएल खेळणार नाही? CSKचे CEO दोन वाक्यात खूप काही सांगून गेले

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) IPL 2023: महेंद्रसिंह धोनी पुढील आयपीएल खेळणार की नाही, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. धोनीनं अनेकदा निवृत्तीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे चाहत्यांची धाकधूक वाढली आहे.

[ad_2]

Related posts