[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Shani Shingnapur :शनिशिंगणापुरातील शनि मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी, बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी<br />शनिशिंगणापुरातील शनि मंदिरात बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी ——————- अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी ————- धमकीच्या पार्श्वभूमीवर शनिशिंगणापुरातही तपासणी ————– नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर हजारो भाविक शनिशिंगणापूरमध्ये दाखल झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तपासणी…</p>
[ad_2]
Shani Shingnapur :शनिशिंगणापुरातील शनि मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी, बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2024/01/3d4e254f8138a24482389b81bcf345731704112032216718_original.jpg)