Uddhav Thackeray Full Speech Reaction On Devendra Fadnavis Maharashtra News Update Abp Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Uddhav Thackeray Full Speech : फडणवीसांना म्हटलं होतं..केसालाधक्का लागला तरी सरकार पाडून टाकेन  सरकारकडे आपली जाहिरात करण्यासाठी पैसा आहे. पण राज्यात तळागाळापर्यंत जाऊन काम करणाऱ्या अंगणवाडी, आशा कर्मचारी ताईंना त्यांना मेहनतीचे पैसे द्यायला निधी नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.  आजही राज्यात अनेक बालक आहेत कुपोषणात आहेत. तर, दुसरीकडे गुटगुटीत मंत्र्यांचे फोटो आपण जाहिरातीवर पाहतोय.हे खेकडे खाऊन गुटगुटीत झालेले मंत्री आहेत अशी बोचरी टीकाही उद्धव ठाकरे यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे नाव न घेता केली. ज्योतीमध्ये शांतपणा पण असतो मात्र असंख्य ज्योति एकत्र येतात तेव्हा मशाल पेटते. मी आज तुमच्यासोबत नेता म्हणून नाही भाऊ म्हणून आलो असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

[ad_2]

Related posts