Pune Natya Sammelan Inauguration : पुणे नाट्य संमेलन उद्घाटन सोहळ्यात पवार काका-पुतण्याची गैरहजरी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Pune Natya Sammelan Inauguration : पुणे नाट्य संमेलन उद्घाटन सोहळ्यात पवार काका-पुतण्याची गैरहजरी<br />शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या शुभारंभ सोहळ्यात नाट्यमय घडामोडी….शुभारंभ सोहळ्यास शरद पवार उपस्थित राहणार नसल्याच आयोजकांकडून अचानक जाहीर करण्यात आलंय आणि त्यानंतर या शुभारंभ सोहळ्यास अजित पवार उपस्थित राहणार असल्याच &nbsp;जाहीर करण्यात आलय…. पुण्यातील गणेश कला क्रीडा संकुलात हा शुभारंभाचा हा सोहळा आयोजित करण्यात आलाय. &nbsp;या कार्यक्रमास शरद पवार आणि पालकमंत्री म्हणून अजित पवार या दोघांना देखील आमंत्रित करण्यात आलं होतं आणि कार्यक्रम पत्रिकेत दोघांची नावं देखील होती. मात्र &nbsp;सकाळी अजित पवारांनी आपल्याला या शुभारंभ सोहळ्याच आमंत्रणच नसल्याच म्हटल होतं. &nbsp;मात्र अचानक शरद पवारांनी नाट्य संमेलनाच्या या शुभारंभ सोहळ्यास उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर अचानक अजित पवारांनी या कार्यक्रमास यायच ठरवलय….</p>

[ad_2]

Related posts