Natya Sammelan  : 100 व्या नाट्यसंमेलन उद्घाटन सोहळ्याला Ajit Pawar अनुपस्थित ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Natya Sammelan &nbsp;: 100 व्या नाट्यसंमेलन उद्घाटन सोहळ्याला Ajit Pawar अनुपस्थित ABP Majha<br />पुण्यातील नाट्य संमेलनात राजकीय नाट्याचा पहिला अंक झाला. आज पिंपरी चिंचवड शाखेच्या नाट्य संमेलनात राजकीय नाट्याचा दुसरा अंक पाहायला मिळू शकतो. कालच्या पुण्यातील नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाचे आमंत्रणचं मिळाले नव्हते, असं म्हणणारे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आजच्या पिंपरीतील उद्घाटन सोहळ्याला हजर राहणार असल्याचं कळवलं आहे. तसेच काल पुण्यातील नाट्य संमेलनाला ऐनवेळी अनुपस्थित राहिलेले शरद पवारही आज पिंपरीतल्या नाट्य संमेलनाला उपस्थित राहणार असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळं आज तरी शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर दिसतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावतील. थोड्याच वेळात उद्घाटन सोहळ्याला सुरुवात होईल</p>

[ad_2]

Related posts