GT vs SRH Match Preview: प्ले-ऑफ निश्चितीची गुजरातला संधी, हार्दिकचा संघ नव्या लूकमध्ये हैदराबादचे आव्हान परतवणार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad: आज गुजरात टायटन्स त्यांच्या घरच्या मैदानावरील शेवटचा सामना खेळणार आहे. या सामन्यात संघाची जर्सीही बदलेली असणार आहे. हा सामना जिंकत गुजरातचा संघ प्लेऑफ मध्ये पोहोचण्याच्या तयारीत उतरेल.

[ad_2]

Related posts