India Aghadi Meeting Tomorrow Where Uddhav Thackeray Will Absent For Meeting ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


India Aghadi Meeting : उद्या इंडिया आघाडीची बैठक, उद्धव ठाकरे अनुपस्थित राहणार ABP Majha
उद्या इंडिया आघाडीची बैठक, उद्धव ठाकरे अनुपस्थित राहणार …. बैठकीला उद्धव ठाकरे, आदित्य उपस्थित राहणार नाहीत ….. ठाकरे गटाच्या वतीने संजय राऊत, विनायक राऊत उपस्थित राहणार .. शरद पवार, जितेंद्र आव्हाड या बैठकीला नसतील … उद्या आदित्य ठाकरे हे कोल्हापूर सह पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहेत .. उद्याच्या बैठकीत राज्यातील  लोकसभा जागा वाटपा संदर्भात त्यासोबतच संयोजक पदाबाबत चर्चा होणार असल्याची माहिती .. सोबतच वंचित बहुजन आघाडीच्या इंडिया आघाडीतील समावेश या संदर्भात सुद्धा राज्यातील नेते चर्चा करणार आहेत

[ad_2]

Related posts