Competitive Exams Samiti : तलाठी भरतीच्या निकालावर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आक्षेप

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>तलाठी भरतीच्या आरोपांप्रकरणी उठलेल्या वादाची,तलाठी भरती परीक्षेत काही उमेदवारांना २०० पेक्षा जास्त गुण मिळणं, ही सामान्यीकरण प्रक्रिया असल्याचं स्पष्टीकरण महसूल विभागानं दिलंय. सामान्यीकरण प्रक्रियेदरम्यान काठिण्य पातळीनुसार गुणांमध्ये वाढ किंवा घट होऊ शकते. काही उमेदवारांचे सामान्यीकृत गुण एकूण गुणांपेक्षा जास्त होवू शकतात,’असं स्पष्टीकरण महसूल विभागाने दिलंय. तर या परीक्षेत ४८<br />उमेदवारांना २०० पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण असल्याचंही महसूल विभागाने म्हटलंय. सदरची परीक्षा TCSच्या माध्यमातून घेण्यात आली होती.</p>

[ad_2]

Related posts