Sanjay Raut : Vanchit Bahujan Aaghadi ला I.N.D.I.A Alliance मध्ये घेणार, संजय राऊत यांची घोषणा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>नवी दिल्लीत आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली.. काँग्रेस खासदार मुकुल वासनिक यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली.. संजय राऊत, जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाणांसह अनेक मविआचे नेते या बैठकीला उपस्थित होते..मात्र मविआच्या जागावाटपासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली नाही अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.. तसंच वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याबाबत मविआ सकारात्मक असल्याचं बैठकीतून समोर आलंय..&nbsp;</p>

[ad_2]

Related posts