MLA Disqualification:आमदार अपात्रता प्रकरणी निकालाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय परिसरात सुरक्षा वाढवली

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>MLA Disqualification:आमदार अपात्रता प्रकरणी निकालाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय परिसरात सुरक्षा वाढवली<br /><strong>Shiv Sena MLA Disqualification Case :&nbsp;</strong>&nbsp;<a title="महाराष्ट्र" href="https://marathi.abplive.com/news/maharashtra" data-type="interlinkingkeywords">महाराष्ट्र</a>ासह संपूर्ण देशभराचे लक्ष लागून असलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेचा (Shiv Sena MLA Disqualification Case) निकाल आज सुनावण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar)&nbsp; हे आज निकाल जाहीर करतील. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास निकाल येणे अपेक्षित आहे. जवळपास दीड वर्षांपूर्वी शिवसेनेत पडलेल्या अभूतपूर्व फुटीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts