Virat Kohali Anushka Sharma House Video

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Virat Kohali House Video : विराट अनुष्काचं अलिबागमधलं घर पाहिलं का?

क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माच्या अलिबागमधल्या घराची दृश्यं विराटनंच इन्स्टाग्रॅमवर पोस्ट केली आहेत. १० हजार चौरस फुटाच्या प्लॉटवर उभं असलेलं हे घर अतिशय सुंदर आणि नयनरम्य आहे. ड्रॉईंग रूममध्ये मुद्दामहून टीव्ही नाहीये. कारण घरी असल्यावर एकमेकांशी बोललं पाहिजे, टीव्हीमध्ये व्यस्त होता कामा नये, असं विराट म्हणाला. 

[ad_2]

Related posts