Adjournment Of The High Court Where Action Against Sai Resort Khed ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Sai Resort Khed : दापोलीतील साई रिसॉर्ट पाडण्याच्या नोटीसला होयकोर्टाची स्थगिती ABP Majha
उगाच केल्या जाणा-या तक्रारी रोखण्यासाठी आम्हाला हस्तक्षेप करावाचा लागेल, असं परखड मत व्यक्त करत खेड येथील साई रिसॉर्टचे बांधकाम पाडण्याच्या नोटीसला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. तूर्तास या रिसार्टवर कोणतीही कठोर कारवाई करु नये, असे निर्देश देत अतिरिक्त कोकण आयुक्तांना यावर उत्तर देण्याचे निर्देश दिलेत हायकोर्टानं 2 फेब्रुवारीपर्यंत यासंदर्भातील सुनावणी तहकूब केली आहे.

[ad_2]

Related posts