Pune Route March : कोल्हापुरात वाद, पुणे पोलीस सतर्क; अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा रुट मार्च

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>कोल्हापूरमध्ये घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस देखील सतर्क झालेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी पुणे शहरात काही ठिकाणी रुट मार्च काढला. पुण्यातील संवेदनशील भागात कुठलाही तणाव निर्माण होऊ नये. यासाठी पोलिसांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रुट मार्च काढला.</p>
<p>&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>

[ad_2]

Related posts